सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त गृहभेटी देऊन निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता सहावी व सातवीच्या जवळपास चौदा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांना शाळेतर्फे ऑनलाईन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सावित्रीबाई फुले जयंती_ निबंध लेखन स्पर्धा
bypravin dakare
-
0













