वेंगरुळ शाळेच्या 9 विद्यार्थ्यांना SCERT शिक्षण संचालक मा.दिनकर पाटील साहेब व SCERT प्र.प्राचार्य मा.विकास गरड साहेबांच्या सहीचे बालदिन सप्ताह मध्ये सहभाग घेतल्याबद्दल सहभागी प्रमाणपत्र प्राप्त... सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन
मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ वेंगरुळ








